हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ )
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको -(२)
गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ ) ||
पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय...
अवघी अवनी सजली धुंद मोहरली.. - (२ )
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे...
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे ..- (२ ) ||
मदभारा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय ...
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..
हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा...जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..||
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ )
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...
( चित्रपट - अशी हि बनवाबनवी ,
गीतकार -
संगीत - अनिल मोहिले -अरुण पौडवाल,
गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा
Aaj hee supper hit , like to see lyrics and sing.
ReplyDeleteVery much happy to see and singing the song
ReplyDeleteVery much happy to see and singing the song
ReplyDeletewaaaaa......kharach ashi june gane ekali ki man prasanna hoto
ReplyDeleteLove this song.....
ReplyDeleteसदाबहार.. सर्वकाळ.. सर्व पिढीसाठी
ReplyDelete