कधी तू.....रिमझिम झरणारी बरसात
कधी तू ...चमचम करणारी चांदरात
कधी तू... कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू अंग-अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात ( २ )
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम-चम करणारी चांदरात|| १ ||
जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात ...( २ )
कधी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम-चम करणारी चांद रात
गायक- हृषीकेश रानडे )
गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा
कधी तू ...चमचम करणारी चांदरात
कधी तू... कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू अंग-अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात ( २ )
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम-चम करणारी चांदरात|| १ ||
जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात ...( २ )
कधी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम-चम करणारी चांद रात
( चित्रपट- मुंबई पुणे मुंबई
गीतकार- सतीश राजवाडे,श्रीरंग गोडबोले
संगीत- अविनाश-विश्वजीतगायक- हृषीकेश रानडे )
गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा
माझं आवडतं गाणं आहे रे हे !!!! मस्तचं
ReplyDeleteतुझी प्रतिक्रिया वाचली माझ्या ब्लॉगवर. अरे त्या परिसरातही खूप भटकंती केली आहे आम्ही. कास बामणोली वासोटा मुनावळे ठोसेघर यवतेश्वर ..... झक्कास ठिकाणं आहेत रे सगळी. त्यावर लिहीणं काही जमलं नाही. पण तिकडे दरवर्षी वा-या असतात. तुझा ब्लॉग मस्त आहे रे. चल भेटू लवकरच !!
पहिल्यांदा thanx ....
ReplyDeleteआणि मलाही तेच वाटलं होतं तिकडे तुम्ही गेला नाहीत असं होऊ शकणार नाही ...कारण सातारा म्हणजे एक नंबर आहे हो न..